लाडक्या बहिणींना आता १ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज! स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी
Ladki Bahin e-KYC: महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आता केवळ दरमहा १५०० रुपयांपुरती मर्यादित राहिलेली नाही. महिलांना खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आता या योजनेतील पात्र महिलांना स्वतःचा लघु उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ०% व्याजदराने (Zero Percent Interest Loan) उपलब्ध … Read more